शब्दांच्या जातीतील सर्वनाम आणि त्याचे प्रकार Sarvanamache prakar in Marathiया बद्दल आपण या लेखात माहिती पाहणार आहोत.

Table of Contents
सर्वनामाची व्याख्या
वाक्यात नामाची पुन्हा पुन्हा आवृत्ती टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात. किंवा नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात.
उदा – सुरेश शाळेत जातो.सुरेशला गणित विषय खूप आवडतो .सुरेश दररोज मैदानावर क्रिकेट खेळतो.
वरील उताऱ्यात वाक्याचा कर्ता सुरेश हे नाम आहे.ते प्रत्येक नवीन वाक्यात पुन्हा पुन्हा वापरले गेले आहे. म्हणून याठिकाणी त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी याठिकाणी ‘ तो ‘ ‘त्याला’ हे सर्वनाम वापरतात.
उदा.- सुरेश शाळेत जातो.त्याला गणित विषय खूप आवडतो .तो दररोज मैदानावर क्रिकेट खेळतो.
सुरेश शाळेत जातो.त्याला गणित विषय खूप आवडतो .तो दररोज मैदानावर क्रिकेट खेळतो.
सर्वनाम आणि त्याचे प्रकार Sarvanamache prakar in Marathi
पुरुषवाचक सर्वनाम
प्रश्नार्थक सर्वनाम
दर्शक सर्वनाम
संबंधी सर्वनाम
प्रश्नार्थक सर्वनाम
सामान्य सर्वनाम
आत्मवाचक सर्वनाम
पुरुषवाचक सर्वनाम :याचे तीन उपप्रकार आहेत
1. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम :जो व्यक्ती बोलणारा आहे तो स्वत:विषयी. बोलतांना,लिहितांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास प्रथम पुरुषी सर्वनाम असे म्हणतात.
उदा – मी, आम्ही, आपण
व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम :
ज्याच्याविषयी आपण बोलतो तेव्हा आपण जे सर्वनाम वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात.
उदा – ती ,तो
3. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम :
जेव्हा दोन व्यक्ती इतर तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलतात तेव्हा ते जे सर्वनाम वापरतात त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात.
उदा – ते, त्याला तिचा,त्याला इ.
2. दर्शक सर्वनाम : जेव्हा एखादी जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता आपण जे सर्वनाम वापरतो . त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात
उदा – ती ,तो, तुम्ही
हे ही वाचा 100+ वाक्प्रचार व त्यांचे अर्थ | Vakprachar in Marathi With Meaning
FAQ
दर्शक सर्वनाम म्हणजे काय?
एखादी जवळची किंवा दूरची वस्तू , दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम म्हणतात.