समुहदर्शक शब्द |Samuhadarshak Shabd in Marathi

Collective nouns in marathi

नमस्कार !! विविध स्पर्धा परीक्षा,नोकर भरती परीक्षांमध्ये हमखास Samuhadarshak Shabd समूह दर्शक शब्द वर आधारित प्रश्न विचारले जातात. असे प्रश्न अचूक सोडवण्यासाठी खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल.
सर्वप्रथम आपण ..

समुहदर्शक शब्द म्हणजे काय ?

Samuhadarshak Shabd in Marathi
Samuhadarshak Shabd in Marathi

एकापेक्षा अधिक वस्तुंच्या ,व्यक्तीच्या , पदार्थाच्या ,प्राण्याच्या ,पक्ष्यांच्या समुहाला उद्देशुन वापरल्या जाणाऱ्या शब्दास समुहदर्शक शब्द म्हणतात.

समुहदर्शक शब्द

पुस्तकांचा – गठ्ठा
वह्यांचा – गठ्ठा
वाहनांचा – ताफा
गुरांचा – कळप
भाकरींची – चवड
भाजीची – जुडी
द्राक्षांचा – घड
सैनिकांची – तुकडी
फुलांचा – गुच्छ
खेळाडुंचा – संघ
पक्ष्यांचा – थवा
लाकडांची – मोळी
केसांचा – झुपका
पोत्यांची – – थप्पी
गवताचा – भारा
दगडांचा – ढीग
वाळुचा – ढीग
आंब्याच्या झाडांची – राई
घरांची – चाळ
मुलांचा -घोळका
हरणांचा – कळप
दुर्वाची – जुडी
प्रश्नपत्रिकांचा – संच
चपात्याची – चवड

हे पण वाचा : 100+ वाक्प्रचार व त्यांचे अर्थ | Vakprachar in Marathi With Meaning

निष्कर्ष

वरील समूह दर्शक शब्द आपल्याला नक्कीच स्पर्धा परीक्षेची तयारी करताना उपयोग होईल ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रां सोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment