
मराठी सुविचार
सुविचार म्हणजे चांगले विचार चांगले विचार आणि माणसाचे व्यक्तिमत्व विकास होतो विचाराने वर्तनात योग्य तो बदल होत असतात सुविचारामुळे मानवी मनावर चांगले संस्कार होतात सुविचारामुळे आपल्या मनाला प्रेरणा मिळते तर आजचा या लेखांमध्ये आपण मराठीतील काही सुंदर प्रेरणादायी सुविचार पाहणार आहोत.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही.
श्रमाच्या वेलीला यशाची सुंदर फुले येतात.
ध्येयाचा ध्यास असल्यावर श्रमाचा त्रास वाटत नाही
श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा.
सुंदर हस्ताक्षर हा उत्तम दागिना आहे
अज्ञान अधोगतीचा पाया आहे.
प्रयत्न हाच परमेश्वर
चारित्र्याचा विकास हेच खरे शिक्षण
मानवता हाच खरा धर्म
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण
जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला
अपयश यशाची पहिली पायरी आहे.
गरज ही शोधाची जननी आहे
बदल हा निसर्गाचा नियम आहे.
बचत ही काळाची गरज आहे
शिक्षणात केलेली गुंतवणूक उत्तम व्याज देऊन जाते
मौन हा रागाला जिंकण्याचा उपाय आहे
प्रयत्नांती परमेश्वर
विद्या विनयेन शोभते
वाचन, चिंतन , मनन म्हणजेच अध्ययन
निश्चयाला प्रयत्नांची जोड असावी लागते
अचूकता पाहिजे असेल तर सराव महत्वाचा आहे
संकट समयी जो मित्र आपल्या मित्राची मदत करतो तोच खरा मित्र
हे ही वाचा जांभूळ खाण्याचे फायदे | Benefits of jamun in Marathi | 10 Best health benefits of blackberry