मराठी व्याकरण शब्दांच्या जाती

व्याकरण हा मराठी भाषेचा आत्मा आहे.त्यामुळे.मराठी भाषा शिकताना मराठी व्याकरण शब्दांच्या जाती Parts of speech याचे ज्ञान आवश्यक आहे. Mpsc,upsc, पोलिस भरती ,ग्रामसेवक ,तलाठी , कृषी सेवक, इ पदाच्या भरती परीक्षांत मराठी व्याकरण वर प्रश्न विचारले जातात.
मराठी व्याकरण शब्दांच्या जाती

शब्दांच्या जाती आठ आहेत.

१. नाम

२ सर्वनाम

३ विशेषन

४ क्रियापद

५ क्रियाविशेषण

६ शब्दयोगी अव्यय

७ केवलप्रयोगी अव्यय

८ उभयान्वयी अव्यय

या आठ शब्दांच्या जाती पैकी नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या शब्दांना विकारी शब्द म्हणतात कारण हे शब्द वाक्यातील कर्ता,कर्म यानुसार बदलतात.
उर्वरित चार शब्दांच्या जाती मध्ये बदल होत नाही म्हणून त्यांना अविकारी शब्द म्हणतात.
सर्वप्रथम आपण नाम म्हणजे काय ?नामाचे प्रकार किती आणि कोणते ते पाहू
मराठी व्याकरण नामाचे प्रकार

नाम म्हणजे काय नामाची व्याख्या

हे ही वाचा –100+ वाक्प्रचार व त्यांचे अर्थ | Vakprachar in Marathi With Meaning

नाम म्हणजे साधारणपणे नाव . या जगतातील कोणत्याही दृश्य अदृश्य घटक, वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात.

नामाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत ते सविस्तर पाहूया.नामाचे प्रकार

सामान्य नाम

भाववाचक नाम

विशेषण

सामान्य नाम

एखाद्या वस्तूच्या ,व्यक्तीच्या संपुर्ण समूहाला असलेले नाव म्हणजे सामान्य नाम होय.

उदा.प्राणी, जंगल,देश, नदी

सामान्य नामाचे दोन उपप्रकार आहेत.

समुदाय वाचक नाम

पदार्थवाचक नाम

भाववाचक नाम

मानवी मनात विविध भाव, भावना निर्माण होतात तसेच विविध मानवी स्वभाव गुण यांना भाववाचक नाम असे म्हणतात.उदा.राग,प्रेम, ममता, धूर्त,वात्सल्य,माणुसकी,प्रामाणिकपणा, खोडकर,दया इत्यादी

विशेषनाम

एखाद्या व्यक्तीला,वस्तूला ,प्राण्याला असलेले विशेष नाव याला विशेष नाम असे म्हणतात

.उदा. वैशाली ,वेदांत,बापूराव ,कोल्हापूर इत्यादी

Leave a Comment